बेधडक मी मराठी न्यूज
तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे मो.9689840855
तळोदा: शहादा तळोदा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय राजेश दादा पाडवी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व निलेश भाऊ माळी (जिल्हा अध्यक्ष भा.ज.प. नंदुरबार) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा महामंत्री कैलास भाऊ चौधरी जिल्हा महामंत्री बळीराम दादा पाडवी शहादा तळोदा विधान सभा पमुख विलास जी डामरे यांच्या मार्गदर्शनाखाली
सौ अंबिका ताई शेंडे( माजी नगरसेविका, सिनेट सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) आणि .प्रदीप भाऊ शेंडे (जिल्हा उपाध्यक्ष, भा.ज.प. नंदुरबार) यांच्या प्रयत्नाने *देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त , सेवा पंधरवडा अंतर्गत तळोदा शहरातील आज रोजी 700 महिला नोंदणी केली .त्यापैकी 200 महिलांना मोफत पंतप्रधान जीवन सुरक्षा विमा प्रमाणपत्राचे वाटप भाजपा जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ माळी यांच्या हस्ते करण्यात आले .भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप शेंडे व त्यांच्या धर्मपत्नी नगरसेविका अंबिका ताई शेंडे यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री बळीराम दादा पाडवी , कैलास भाऊ चौधरी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मनोज गायकवाड विधानसभा प्रमुख विलास डांबरे शहराध्यक्ष गौरव वाणी युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश चव्हाण तालुका अध्यक्ष दरबार सिंग पाडवी लक्ष्मण वाघ, संजय माळी, अंबालाल साठे ,योगेश मराठे, दीपक कलाल आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक आनंद मराठे, लकेश माळी दुर्गेश माळी हरीश मगरे, सिताराम पाडवी ,अरविंद पाटील, निलेश पाडवी अधिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.