-भव्य क्रिकेट सामने -२०२५
मनसे चषक २०२५ मर्यादीत षटकांचे क्रिकेट सामने शनिवार दि. ११ व रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेच्या शुभारंभास उपस्थित राहुन आयोजक राहुल शिरिष चव्हाण (कळंबोली शहर अध्यक्ष), संयोजक गोरक्षनाथ गायकवाड (समाजसेवक), सहसंयोजक अक्षय बाळू हाके (शाखा अध्यक्ष मनसे), तसेच सहभागी संघ आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
गजानन नारायण राणे
सरचिटणीस | महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना.