नंदुरबार: मधील श्री बालाजी संस्थानचा होलिकोत्सव आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा होत असे. या होलिकोत्सवाला दोनशे वर्षाची…
Category: खान्देश
रेवाlनगर पुनर्वसन येथे होळीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
बेधडक मी मराठी न्यूज तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे मो न 9689840855 तळोदा – तालुक्यातील रेवानगर पुनर्वसन…
जल जमीन व जैवविविधता टिकवण्यासाठी लोकसहभागाची महत्त्वाची भूमिका…. अक्राणी तालुक्यातील मांडवी खुर्द येथे सामूहिक वन हक्क समिती समोर जलसाक्षरता समितीचे पानसिंग राहसे यांचे अनुभव कथन…
जल जमीन व जैवविविधता टिकवण्यासाठी लोकसहभागाची महत्त्वाची भूमिका…. अक्राणी: तालुक्यातील मांडवी खुर्द येथे सामूहिक वन हक्क…
अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक आणि खाजगी इसम लाच प्रकरणात अटकेत, धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई
बेधडक मी मराठी न्यूज अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक आणि खाजगी इसम लाच प्रकरणात…
उत्कृष्ट कार्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री. जगवेंद्रसिंग राजपूत यांचा मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेच्या वतीने सत्कार.
नाशिक: गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. जगवेंद्रसिंग राजपूत यांचे कुशल कार्य, सिंघम कार्यशैली,…
तळोदा महाविद्यालयात एक दिवसीय नव तंत्रज्ञान कौशल्य अभियान कार्यशाळेचे आयोजन
बेधडक मी मराठी न्यूज तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे मो न 9689840855 तळोदा : येथील अ. शि.…
कै.गोराभाई रावजी वसावे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
बेधडक मी मराठी न्यूज तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.न.9689840855 तळोदा: येथील मौजे राणीपूर येथील कैलासवासी गोराबाई…
तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापदि अमोल भारती यांची निवड
बेधडक मी मराठी न्यूज
तळोदा तालुका प्रतिनिधी- हेमंत मराठे
मो.नो 9689840855
तळोदा: तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पदी रांजणी येथील मंडाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच अखिल भारतीय दशनाम गोस्वामी समाज अध्यक्ष अमोल प्रल्हाद भारती यांची तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी मा. आमदार राजेश दादा पाडवी तळोदा शहादा मतदार संघ यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने रुजू झालेले एआर गावित साहेब निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्वाचित कार्यकारणीची घोषणा केली. त्याच्यात सभापती राजेश दादा पाडवी , उपसभापती अमोल प्रल्हाद भारती, संचालक म्हणून नीरज पाटील, तळवे सुरेश आण्णा इंद्रजीत, प्रतापूर गौतम शेठ जैन तळोदा, निखिल भाई तुरखिया तळोदा, कल्पेश माळी, तळोदा पिंटू गाडे तळोदा, लताबाई फोके तळोदा,रेखाबाई माळी, तळोदा रघुवीर चौधरी, तळोदा सचिव सुभाष मराठे अशी पदे जाहीर केले.त्यावेळी तळोदा शहादा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश दादा पाडवी यांनी अमोल प्रल्हाद भारती उपसभापती यांना पुष्पगुच्छ शाल ,श्रीफल व पेढा भरवत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पदभार स्वीकारल्यानंतर मा. अमोल भारती यांनी जमलेल्या शेतकरी वर्गाला संबोधित करताना म्हटले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दर्जा अधिकाधिक कसा उंचावेल त्याचप्रमाणे शेतीमालाला योग्य प्रतीच्या भाव देण्याची आम्ही देत शेतकऱ्यांना दिलासा दिला.त्याचप्रमाणे आमदार साहेबांनी शेतकऱ्यांना संबोधित करीत म्हटले की शेतकऱ्यांनी बाहेरगावी बाजारपेठेत शेतीमालाला जो बाजार भाव मिळतो. तोच बाजार भाव तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती त देखील भेटत असतो. म्हणून वाहतुकीच्या अनावश्यक खर्च टाळून इतरत्र शेतीमाल विक्री करण्यापेक्षा आपल्या बाजारपेठेत शेतीमाल विक्री करावा.अशी विनंती केली. त्यावेळेस ज्येष्ठ नेते खरवड येथील श्री नंदू गिर गोसावी, संदीप गोसावी, रांजणी चे लोक नियुक्त सरपंच अजय विजय ठाकरे बाजार समितीचे कर्मचारी संजय कलाल ,प्रसाद बैकर तसेच व्यापारी वर्ग व मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होता.
लाखापुर येथील माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात संपन्न
बेधडक मी मराठी न्यूज तळोदा तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.नो 9689840855 तळोदा: तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी सकल मराठा समाजाकडूनआमदार राजेश पाडवी यांना निवेदन
बेधडक मी मराठी न्यूज तळोदा तालुका प्रतिनिधी हेमंत मराठे मो.नो 9689840855 तळोदा: शिवरात्रीचा शुभ मुहूर्तावर नंदुरबार…